हे घ्या !पुरावेच पुरावे !
संभाजी ब्रिगेडचा संभाजीनगर (औरंगाबाद) प्रमुख, व मराठा सेवा संघाचा सच्चा कार्यकर्ता
संभाजी ब्रिगेडचा संभाजीनगर (औरंगाबाद) प्रमुख, व मराठा सेवा संघाचा सच्चा कार्यकर्ता
डॉ. अरुण गाडवे पाटील याने दिलेला ब्रिगेडच्या अंतीम ध्येयाचा पुरावा!
"इस्लामचा प्रसार हे आमचेच कार्य आहे! म्हणून तर जमाते-इस्लामी च्या या कार्यक्रमात मला बोलावलेले आहे!"
"जमाते इस्लामी नसती तर मराठा सेवा संघाला पवित्र कुराण कधीच कळाले नसते! "
"आमचा बाप व मार्गदर्शक पुरुषोत्तम खेडॆकर हाच आहे!"
ही व अशी अनेक विधाने लक्षपूर्वक ऐका माझ्या मराठा मित्रानो!
(पहिली चारच मिनिटे नीट लक्ष देऊन शांतपणे ऐका!)
आता तरी सावध व्हा! शहाणे बना!
आणि हो! पाकिस्तानी लष्कराला वाहिलेल्या संकेतस्थळावर हेच ब्रिगेडी विचार कसे आले असतील याचाही विचार करा!
हवेत बाण नाहीत हे, हे घ्या पाकिस्तानी संकेतस्थळ--->
http://defence.pk/threads/the-true-face-of-marathi-brahmins.300280/
आता तरी सावध व्हा! शहाणे बना!
आणि हो! पाकिस्तानी लष्कराला वाहिलेल्या संकेतस्थळावर हेच ब्रिगेडी विचार कसे आले असतील याचाही विचार करा! हवेत बाण नाहीत हे, हे घ्या पाकिस्तानी संकेतस्थळ--->
http://defence.pk/threads/the-true-face-of-marathi-brahmins.300280/
ब्रिगेडी बोका !! दिसेल तिथे ठोका!!!
**
**
ही जमाते इस्लामी संघटना इतकी कट्टर मूलतत्त्ववादी आहे की तिच्यावर बंदी घाला अशी मागणी मुस्लिम देशच करीत आहेत! हे पहा! आणी ही लोक त्यांनाच जाऊन मिळालेली आहेत. वा रे वा देशभक्ती!
एक मुसलमान शाहीर मुद्दाम त्या कार्यक्रमाला पुरुषोत्तम खेडेकर आलेला असल्याने महंमदाच्या पोवाड्यात पुरुष्याचे नाव घुसडतो..आणि गाडवे-पाटलाला आनंदाच्या कशा उकळ्या फुटतात तेही स्वत:च्या डोळ्यांनी पहा!
देशद्रोही बिग्रेडचे खरे स्वरूप अखेर समोर आलेच. १०० कोटी हिंदुना कापून काढू अशा वल्गना करणाऱ्या सुवरुद्दिन ओवेसिच्या MIM या मुस्लिम धर्मांध पक्षाला देशद्रोही बिग्रेडचा पाठींबा!!हिंदू धर्मात फुट पाडणारी बिग्रेड कोणाच्या दारातल कुत्र आहे? हे सिद्ध झालं.
ब्रिगेडच्या नादाला लागणार्या मराठ्यांनो तुमचा शेवट हा इस्लाममध्येच आहे, हे लक्षात ठेवा...
Source :- https://www.facebook.com/photo.php?fbid=292892747536811&set=a.245389355620484.1073741827.245385038954249&type=1&theater
भारतीय गुप्तचर संस्था RAW देत आहे संभाजी ब्रिगेड व SIMI च्या एकत्वाचे पुरावे. खालील चित्राखाली मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे. Original Article in English.
![]() |
“हिंदू दहशतवाद” किंवा “भगवा दहशतवाद”
या शब्दाच्या निर्मात्यांचा सप्रमाण पर्दाफ़ाश
या शब्दाच्या निर्मात्यांचा सप्रमाण पर्दाफ़ाश
लेखक: आरएसएन सिंग (भारतीय गुप्तचर सेवेतील RAW एक जबरदस्त दबदबा असलेले अधिकारी)
“हिंदू दहशतवाद” या शब्दाची निर्मिती ही एका
अतिशय गुप्त मोहिमेद्वारे अमेरिकेतील गुप्तचर संस्था सीआयए व पाकची गुप्तचर संस्था
आयएसआय यांनी केलेली आहे.
हे करण्यामागे २ स्पष्ट हेतू होते.
भगव्या दहशतवादाचे धुके माजवून त्याच्या आड २६/११ च्या हल्ल्याबाबत लोकांच्या मनात
असलेल्या ख-या हल्लेखोरांबद्दलच्या कल्पनेस काल्पनिक सुरुंग लावणे व दुसरा हेतू
म्हणजे भारताचे राष्ट्रीयत्व दुबळे करणे आणि विशेषत: हिंदूंच्या मनात न्य़ूनगंड तयार करून त्यांना दाबणे व
अत्यंत दाहक सामाजिक विषमता , सामाजिक धृवीकरण निर्माण करून त्यानिमिताने आगामी
काळात भारतात जीवघेणी नागरी युद्धे भडकावीत यासाठीची बीजे रोवून ठेवणे...
अर्थात भारतातील बहुतांश लोकांना
विभाजित करून ठेवणारे हे हिंदु दहशतवादाचे तत्त्वज्ञान उभे करण्यामागे भारतातीलच
काही राष्ट्रविघातक शक्ती, राजकीय पक्ष, सरकार व संस्थात्मक संघटनांचा पाठिंबा
असणे क्रमप्राप्त होते. त्यातूनच या अतिशय वरच्या पातळीवर खेळल्या गेलेल्या या मुत्सद्दी
खेळात लेफ़्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहितांसारख्या एका निष्पाप राष्ट्रभक्ताला बळीचा
बकरा बनविले गेले.
या लेखाद्वारे आम्ही पुरोहितांना
या खेळात भारतीतील राष्ट्रघातक्यांद्वारे प्यादे बनवून कसे खेळविले गेले हे भारत
सरकारच्या अखत्यारीतील काही गोपनीय कागदपत्रांच्या मदतीने सिद्ध करणार आहोत.
ही
गोपनीय कागदपत्रे दर्शवितात की लेफ़्टनंट कर्नल पुरोहीत हे महाराष्ट्रातल्या काही आपापसात
लागेबंधे असणा-या, संलग्न
गटांविषयी
व दहशतवादी गटांच्या धर्तीवर सैनिक प्रशिक्षण देणा-या संघटनांविषयी वेळोवेळी
ग्राउंड रिपोर्ट सरकरला धाडीत होते व वेळीच सावध होण्यास सुचवीत होते.
ही
कागदपत्रेच सिद्ध करतात की पुरोहित त्यांचे गुप्तचर अधिका-याचे कर्तव्य इमाने
इतबारे पार पाडीत होते.
त्यांचे हे अचूक गुप्त रिपोर्ट व
त्याद्वारे दिल्या गेलेल्या चेतावण्या, यांद्वारे भारत सरकार ला मालेगावात होऊ
घातलेल्या
अराजकाची
यथार्थ कल्पना पुरोहितांनी अगदी योग्य वेळी दिलेली होती. नेमके याचवेळी
पाकिस्तानातील कराची व अन्य काही शहरात बसून मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्याचा कट
शिजत होता हे येथे लक्षात घेण्याजोगे आहे.
हिंदु
दहशतवादाची काल्पनिक कथा पाकिस्तान व अमेरिकेत निर्माण करताना पुरोहित या कटात राष्ट्रविघातक
एतद्देशियांच्या मदतीने कसे गोवले गेले, मालेगाव व मुंबईवरचा २६/११ चा हल्ला
यांच्यातला संबंध काय हे समजून घेताना खालील त्रिकोण सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक
आहे. अहो अगदी साधे गूगल सर्च जरी केले तरी सीआयए आणि आयएसाअय मधील लाग्याबांध्यांच्या
लाखो लिंक्स क्षणात उपलब्ध होतात. आपण डेवीड हेडलीच्या खटल्यात अमेरिकन कोर्टात अमेरिकी
गुप्तचर संस्थांनी केलेला युक्तीवाद व सादर केले गेलेले पुरावे एकवेळ मान्य करून
चालू.
२४ जानेवारी २०१३ रोजी अमेरिकेतील
फ़ेडरल न्यायालयाने डेव्हीड कोलेमन हेडली याला मुंबईतील २००८ मधल्या १६० लोकांचा
बळी घेणा-या दशतवादी हल्ल्याची पूर्वतयारी करण्यास मदत केल्याप्रकरणी ३५ वर्षाच्या
कारावासाची शिक्षा ठोठावली.
२६/११ च्या हल्यासाठी आयएसाअय ने
लष्कर-ए-तय्यबा ला सहाय्य केल्याचे सुनावणी दरम्यान हेडलीने कोर्टापुढे मान्य
केले. इतकेच नव्हे तर हेडली हा सीआयए व आयएसआय या दोहोंचा डबल एजंट म्हणून वावरला
असल्याचेही वकीलांनी सप्रमाण सिद्ध करून दाखविले.
त्यामुळे अखेरीस दीर्घकाळ
काथ्याकूट करून फ़ेडरल कोर्टाने शेवटी तोच निर्णय दिला जो गेली अनेक वर्षे भारतीय
गुप्तचर संस्थांना फ़ार पूर्वीपासून माहिती होता. भारतात अराजक माजविण्यासाठी सीआयए
व आयएसआय यांची अभद्र युती कार्यरत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले इतकेच.
इथे एका फ़ार महत्वाच्या गोष्टीकडे
आपला काणाडोळा झालेला आहे त्याचे स्मरण करून देतो. २६/११ चा हला सुरु झाल्या
झाल्या सुरुवातीच्या काळात “डेक्कन मुजाहिदिन” नामक कुणी संघटनेने या हल्ल्याची
जबाबदारी स्वीकारल्याच्या बातम्या नुकत्या कुठे येऊ लागल्या होत्या. हेतुपुरस्सर
हे असत्य पेरण्यास सुरुवात झाली होती.
आपल्या सुदैवाने तुकाराम ओंबाळे या
भारतमातेच्या शूर सुपुत्राने स्वत: हौतात्म्य स्वीकारत अजमल कसाबला जिवंत पकडून
दिले. शिवाय मुंबई पोलीसांनी तत्परतेने तत्कालीन फ़ोन संभाषणे टॅप केली, हत्यारे
जप्त केली, पाकिस्तानातून मुंबईकडे प्रवास
झालेली होडी ताब्यात घेतली आणि सर्वांचीच गोची झाली!
कल्पना करून पहा जर कसाब जिवंत
सापडला नसता तर काय झाले असते? आधीच कपाळी कुंकुमतिलक लावून आलेल्या या
दहशतवाद्यांद्वारे हा हल्ला म्हणजे हिंदू दहशतवाद आहे हे सिद्ध करण्याचे आंतरराष्ट्रीय
षडयंत्र सिद्ध झालेलेच होते!
या अभद्र त्रिकोणाचे हे जर दोन कोन
असतील तर तिसरा कोन ठरविते ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर वाढलेले सामरीक डावपेच
व व्य़ुहरचनांचे वाढलेले महत्व. हा तिसरा कोन म्हणजे भारतातीलच काही राष्ट्रविघातक शक्तींच्या
माध्यमातून भारतीयांच्या राष्ट्रीयत्वाचे हेतूपुरस्सर केले गेलेले मानसिक
खच्चीकरण. यामागचा अजून एक हेतू असा की जिहादी दहशतवाद लोकांच्या विस्मृतीत जाऊन
हिंदू दहशतवाद हा नवा शब्द त्यांचे डोक्यात ठसावा.
यामगचा सामरीक डावपेच असा आहे.
हिंदूंच्या मनात एक नवीनच गणित तयार केले जाईल यामुळे भारतील इस्लामी दहशतवादाकडे
पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोनच पालटून जाईल व हे आपलेच पाप आहे असा न्य़ूनगंड
त्यांचे मनी स्थीरावून त्यांची मान नाहक शरमेने खाली जाईल. या निमित्ताने इस्लामी
दहशतवादाला मात्र रान मोकळे मिळून जिहादी दहशतवादी खुशालपणे “हिंदू दहशतवादी”
म्हणून आपले प्राण आत्मघातकी हल्ल्यांत सुखेनैव वेचतील.
या समभूज त्रिकोणाचा केंद्रसंपात म्हणजे
पाकिस्तानची “अमेरिकापुरस्कृत भरतीय उपखंडातील अराजक माजविणारा हस्तक” ही प्रतिमा
पुसली जाणे व भारत व पाक या दोघांकडे दहशतवादाची समसमान “फ़ेडरल” वाटणी करणे!
त्यामुळेच
२००० पासून आजवर भारतात झालेल्या दहशतवादी हल्यांचे सिंहावलोकन करणे क्रमप्राप्त
ठरते!
या काळात “हिंदू दहशतवादी” किंवा “एतद्देशियांनी
केलेले” हल्ले म्हणून खपविण्याचा प्रयत्न झालेले काही दहशतवादी हल्ले
खालीलप्रमाणे.
२००३:
या कालावधीतील सर्व चार दहशतवादी हल्ले मुंबईच्या परिसरातच झाले. सध्या जो पाकपुरस्कृत
दहशतवाद भारतात रुजला आहे त्याचा आद्य हल्ला ठरलेला १९९३ चा मुंबई साखळी बॉंबस्फ़ोट
हल्ला हाही मुंबईतच झाला हे येथे लक्षणीय आहे.
२००५ साली बनारस जवळील जौनपूर व
दिल्लीतही हल्ले होऊन पाकपुरस्कृत दहशतवादाने पूर्वेकडे कूच केली.
२००६: या सर्व हल्ल्यांमध्ये
दिल्ली अर्थात राजकीय राजधानी, वाराणासी ही अध्यात्मिक राजधानी व मुंबई ही अर्थिक
राजधानी रडारवर होती हे स्पष्टच दिसते. तरीही मालेगाव मध्ये झालेल्या एका छोट्या
घटनेचा तेंव्हा देशभर फ़ार गाजावाजा केला गेला. त्याकाळी तर “हिंदू दहशतवाद” हा
शब्दही सर्वतोमुखी व्हायचा होता.
दहशतवाद
विरोधी पथकाने अर्थात एटीएस ने त्या काळात एक पत्रकार परीषद घेऊन या हल्यांत सिमि
व डीजीपी
या
इस्लामी संघटनांचा हात असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले असल्याचे जाहीर केले होते. (दुर्दैवाने
पुढे “हिंदू दहशतवाद” पुढे रेटण्याच्या राजकीय लालसेच्या बळी पडलेल्या एका तत्कालीन
एटीएस अधिका-याने ही पत्रकार परीषद रद्दबादल ठरविली)
हा तोच काळ होता जेंव्हा पाकिस्तानी दहशतवाद भारतात फ़ोफ़ावण्यासाठी नवी क्षेत्रे व नवी रुपे ढुंढाळीत होता.
हा तोच काळ होता जेंव्हा पाकिस्तानी दहशतवाद भारतात फ़ोफ़ावण्यासाठी नवी क्षेत्रे व नवी रुपे ढुंढाळीत होता.
२००७: या वर्षी इस्लामी दहशतवादाने
आपली पावले दक्षिणेकडे वळविली.या काळात हैदराबादेत तीन महिन्यात दोन स्फ़ोट झाले. ऑक्टोबर
मध्ये अजमेर येथे झालेल्या स्फ़ोटाने राजस्थानलाही दहशतवादाच्या नकाशावर आणले.दिल्ली
तर २००५ साली या नकाशावर अवतरली होतीच परंतु फ़ेब्रुवारीत पानिपत जवळ समझौता
एक्सप्रेस मध्ये स्फ़ोट झाले व हरयाणाही या नकाशावर झळकला.पुढे लुधियाना मधील एका
थिएटरात स्फ़ोट करीत इस्लामी दहशतवाद उत्तरेकडे झेपावला.
२००८: या वर्षी इस्लामी दहशतवाद्यांनी
दाही दिशा पादाक्रांत केल्या. हे वर्ष त्यांना फ़ार व्यग्रतेचे गेले.
जानेवारी-रामपूर
(पूर्व), मे-जयपूर(वायव्य), जुलई-बंगलोर(नैऋत्य), अहमदाबाद (पश्चीम), सप्टेंबर
दिल्ली (उत्तर), महाराष्ट्र, गुजरात व मुंबई २६/११!
या सर्व हल्ल्यांचा तटस्थपणे
अभ्यास करणारा कुणीही विष्लेशक काही गोष्टी उघडपणे मान्य करेल.
२००८
पर्यंत संपूर्ण भारत हा पाकपुरस्कृत इस्लामी जिहादी दहशतवादाचा बळी बनविला गेला
होता. मुंबई व दिल्ली हे सर्वात भयानक हल्ल्यांना सामोरे गेले होते. महाराष्ट्र हा
तर जणु या दहशतवाद्यांच्या यादीतील आद्य शत्रू होता इतके या राज्याने भोगले होते.
या संपूर्ण काळात महाराष्ट्रावर एकच राजकीय पक्ष सत्तेत होता इतकेच काय १९९३ च्या
मुंबई स्फ़ोटांच्या वेळीही हाच पक्ष सत्तेची फ़ळे महाराष्ट्रात चाखीत होता हे येथे
मुद्दामहून लक्षात ठेवण्यासारखे आहे!
या
राजकीय पक्षाच्या विष्लेशणानुसार पाक पुरस्कृत इस्लामी दहशतवाद व त्यामुळे
महाराष्ट्रीय समाजाचे झालेले धृवीकरण (पर्यायाने हिंदूंचे सुरु झालेले संघटन) ही
त्यांच्या पक्षाच्या मुळावरच उठणारे ठरू लागले होते. असे काहीतरी करणे फ़ार आवश्यक
होते ज्याने इस्लामी दहशतवादावर पांघरुण घातले जाईल. “हिंदू दहशतवाद” हे नवीन
संशोधन हेच त्यावर उत्तर होते.
नेमके
त्याच कालावधीत जेंव्हा हिंदू दहशतवाद हा शब्दही अजून शोधला जायचा होता तेंव्हा
पंतप्रधान बनण्याची स्वप्ने बघणारे एक महाशय विकिलिक्स च्या म्हणण्यानुसार अमेरिकी
राजदूताला सांगते झाले की “हिंदू दहशतवाद हाच मला इस्लामी जिहादी दहशतवादापेक्षा
अधिक चिंतित करतो” हा काही योगायोग नव्हता!
एक इंग्रजी टीव्ही चॅनल व एक
इंग्रजी वृत्तपत्रही याच कामासाठी जुंपण्यात आले होते. या कथित चॅनल ने त्या काळात
हिंदु संघटनांविरोधात एक धादांत खोटारडी मोहीमच राबवली होती व तत्कालीन
उपराष्ट्रपतींनाही त्यात टार्गेट केले गेले होते. दुर्दैवाने आजवर कुणीही त्या
चॅनल ला या कथित “सनसनी खेज” शोधासाठी न्यायालयात खेचलेले नाही व या बागुलबुवाचे
जनक आजही मोकाट फ़िरताहेत. कथित वृत्तपत्र आजही पीत पत्रकारितेच्या माध्यमातून
उत्तम पैसा कमावत असून त्यांनाही कुणी अजून ऐरणीवर घेतलेले नाही हे विशेष.
भारतातले सर्वात हुशार, निष्णात,
निष्कलंक व प्रामाणिक संरक्षण विष्लेशक व भारतीय गुप्तचर संस्थेचे (RAW) माजी सहसचीव कै. बी रामन यांनी “हिंदु दहशतवाद” या
संकल्पनेवरच आक्षेप घेत ती प्रक्षिप्त असल्याचे जाहीर केले आहे. देशातील
राष्ट्रद्रोह्यांनी मात्र त्यांना याबाबत वेड्यात काढले. त्यांना नवीन सरकारात
काहीतरी जबरदस्त पदाची वांछ्या आहे आणि म्हणूनच ते असे बरळत आहेत असा भ्रम पसरविण्यास
आरंभ झाला. अखेरीस मोठ्या विषण्ण अंत:करणाने रामन यांना हे जाहीर करावे लागले की
होय त्यांना एका वरच्या पदाची आस लागलेली आहे व ते पद म्हणजे देवाघरी वास होय कारण
वरील विधान त्यांनी केले त्या काळात ते कर्करोगाच्या अखेरच्या टप्प्याला पोहोचले
होते व अखेरच्याच घटका मोजीत होते.
या सर्व कालावधीत मुंबई व
महाराष्ट्र हा इस्लामी जिहादी दहशतवादाची पाठशाळाच बनविला गेला. आयएसाअय व दाउद
गॅंग ने महाराष्ट्रालाच लक्ष्य करून याच दृष्टीने नियोजन चालविले होते. २००८
पर्यंत इस्लामी दहशतवादाने पुरा भारत काबीज केला होता व महाराष्ट्र हा इस्लामी
दहशतवाद व सत्तेत असलेले राजकारणी यांच्या मिलीभगताचा उत्कृष्ट नमूना म्हणून पुढे
येऊन ठेपला होता. (त्यातूनच “बडे बडे शहरोंमे ऐसी छोटी छोटी बाते होती रहती थी!”) महाराष्ट्रातले
निर्ढावलेले राजकारणी यातूनच खुलेआम काळ्या पैशाच्या मोबदल्यात इस्लामी दहशतवादाला
राजाश्रय देण्यात व वोट बँक पोलिटिक्स खेळण्यात दंग झाले होते.
नेमक्या याच कालावधीत लेफ़्टनंट
कर्नल पुरोहित हे देवळाली कॅंप नासीक येथे गुप्तचर अधिकारी म्हणून सक्रीयपणे व
तत्परतेने कार्यरत होते. इकडे उभा भारत देश अव्याहतपणे सुरु असलेल्या इस्लामी
दहशतवादी हल्ल्यांनी ढवळून निघालेला होता.भारतीयांच्या आयएसाआय विरोधी भावना तीव्र
होत चालल्या होत्या. भारतातील पाकड्यांचे एजंट हे जनक्षोभास पात्र ठरू लागले होते.
धार्मिकतेला अर्थ प्राप्त झाला होता. या काळात भारतीयांचे धार्मिकतेच्या आधारावर
होणारे धृवीकरण हे अपेक्षित परिणाम म्हणून
सामोरे येऊ लागले होते. हेच धृवीकरण काही भारतीय पक्षांसाठी मृत्यूघंटा ठरू लागले
होते.
पाकस्थित
संघटनांवर तर यांचा अंकुश नव्हता मग राहता राहिला होता एकच पर्याय, “हिंदु
दहशतवादाचा” जावईशोध!
महाराष्ट्रातले मुख्यमंत्री त्या
काळात अक्षरश: बाहुल्यासारखे दिल्लीश्वरांकडून बसविले व उचलले जात ही परिस्थिती
हिंदु दहशतवादाचा बागुलबुवा उभा करण्यास अत्यंत पोषक अशीच होती!
पाक सीमेवर धडाडत्या तोफ़खान्याचे यशस्वी नेतृत्व केलेल्या लेफ़्टनंट कर्नल पुरोहित या दक्ष गुप्तचर अधिका-याने त्या काळात अक्षरश: सर्व हिंदू व मुस्लिम धार्मिक संघटनांची अगदी आत आत खोलवर घुसून कसून गुप्त चौकशी केली.
पाक सीमेवर धडाडत्या तोफ़खान्याचे यशस्वी नेतृत्व केलेल्या लेफ़्टनंट कर्नल पुरोहित या दक्ष गुप्तचर अधिका-याने त्या काळात अक्षरश: सर्व हिंदू व मुस्लिम धार्मिक संघटनांची अगदी आत आत खोलवर घुसून कसून गुप्त चौकशी केली.
यात
प्रकट व गुप्त अशा कुठल्याच संघटना सुटल्या नाहीत.सुधाकर चतुर्वेदी हा त्या काळात
त्यांना सर्व आतली माहिती काढून देणारा एक खब-या होता.
लेफ़्टनंट कर्नल पुरोहितांनी त्या वेळी सर्व संघटनांची
इथ्यंभूत माहिती वरील मुख्यालयास कळविली होती याचे प्रस्तुत लेखकाकडे सबळ पुरावे
आहेत, इतकेच कशाला पुढे पुरोहितांना ज्या अभिनव भारत नामक संघटनेच्या नावे कटात गोवण्यात
आले त्या संघटनेच्याही सर्व हालचालींची व कार्यक्रमांची उघड माहिती पुरोहितांनी वर
कळविली होती. हे सर्व कागदोपत्री नोंद झालेले आहे!
हे सर्व पहात खरेतर एखादे पापी अथवा विकृत मनोवृत्तीचे राष्ट्रद्रोही बीजच एखाद्या गुप्तचर अधिका-याला तो ज्या संस्थेची माहिती पुरवितो आहे तिथलाच एक सदस्य मानून दोषी ठरवेल. लेफ़्टनंट कर्नल पुरोहितांनी सिमीचीही खोलवर रुजलेली पाळेमुळे शोधून काढलेली होती.
हे सर्व पहात खरेतर एखादे पापी अथवा विकृत मनोवृत्तीचे राष्ट्रद्रोही बीजच एखाद्या गुप्तचर अधिका-याला तो ज्या संस्थेची माहिती पुरवितो आहे तिथलाच एक सदस्य मानून दोषी ठरवेल. लेफ़्टनंट कर्नल पुरोहितांनी सिमीचीही खोलवर रुजलेली पाळेमुळे शोधून काढलेली होती.
३१
मे २०१४ मध्ये पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात लेफ़्टनंट कर्नल पुरोहित म्हणतात ,”माननीय
महोदय, याच एटीएस व महाराष्ट्र पोलिसांनी मला रितसर वरिष्ठांना सीसी केलेले पत्र
पाठवून आयएसाआय व सिमी यांचेबाबत प्रबोधन व प्रशिक्षण देण्यासाठी आमंत्रित केले
होते ज्यांनी पुढे मलाच अटक केली.”
२००७ मध्ये लेफ़्टनंट कर्नल
पुरोहितांनी अरबी भाषेचा प्रशिक्षण कार्यक्रम पंचमढीच्या आर्मी एजुकेशन कॉर्पस
स्कुल मधून यशस्वीपणे पुरा केला. आणि त्यानंतरच २००८ साली भारतभर डझनावारी
दहशतवादी हल्ले झाले.या सर्व हल्ल्यांची पाळे मुळे एकाच राजकीय पक्षाकडे व त्याच्यातून
फ़ुटून वेगळ्या चुली मांडलेल्या परंतु त्याच वैचारिक शाळेत तयार झालेल्या पक्षांकडे
जात होती. या सर्व जंजाळातून सुटून बाहेर येऊन स्वत:ला स्वच्छ सिद्ध करण्यासाठी
आता फ़ारसे पर्याय या पक्षांकडे उरलेच नव्हते. त्यामुळे या पक्षाने देशाच्या
सुरक्षेशी उघड उघड प्रतारणा केली. म्रुत्यू समोर दिसू लागलेल्या या पक्षांनी
मृत्यू घटका मोजता मोजता एक शेवटचा आचका म्हणून “हिंदू दहशतवाद” हा शब्द जन्माला
घातला! आणि त्याचा एक घृणास्पद प्रयत्न म्हणजे २६/११ चा इस्लामी दहशतवादी हल्ला जो
याच “परराष्ट्रवादी” लोकांनी पाकिस्तानला हाताशी धरून आखला! (धन्यवाद हुतात्मा
तुकाराम ओंबाळे जी!!! तुम्हीच जिवावर उदार होत हा प्लान हाणून पाडलात!)
२६/११
च्या आधीही केवळ हिंदू संघटनांना लक्ष्य करून आयएसाअय व त्यांच्या भारतातील राजकीय
हस्तकांनी जिहादी दहशतवाद पसरवला व त्याद्वारे बहुसंख्य लोकांमध्ये गट तट पडावेत व
दहशतवाद्यांना होणारा प्रतीकार न्य़ून व्हावा किंवा नष्ट व्हावा हाच त्यांचा हेतू
होता. हेच तंत्र यापूर्वी पीएफ़आय अर्थात पोप्युलर फ़्रंट ऑफ़ इंडिया या संघटनेने
केरळ व दक्षिणेतील अन्य राज्यांत यशस्वीपणे वापरलेले आहे.
लेफ़्टनंट कर्नल पुरोहित व
त्यांच्या गुप्तचर सहका-यांनी वरिष्ठांना अशा पाकधार्जिण्या सर्व संघटनांची
इथ्यंभूत माहिती पुरविली होती. तीही त्या काळात जेंव्हा लोकांना हिंदु दहशतवाद हा
शब्दही माहित झालेला नव्हता. त्यातील काही रिपोर्ट वानगी दाखल (उदाहरणार्थ) खाली
देत आहे. (डोळे उघडे ठेऊन मनापासून वाचा!)
इथून पुरावे सुरु होतात {{{
शिव-धर्म
: १२ जानेवारी २००५ रोजी शिवश्री __________ हे हिंदु नाव धारण करून एका इसमाने “शिवधर्म”
नामक धर्म स्थापन करण्याची अफ़लातून युक्ती काढली.बुलढाण्यातील सिंदखेड राजा या
गावी या संघटनेची स्थापना झाली.जातपात न मानता केवळ शिवधर्माचा प्रसार असे यांचे
ध्येय सांगण्यात आले. इस्लाम वर आधारलेल्या या नव्या धर्मात हिंदु मराठा
स्त्रियांना मुसलमानांप्रमाणे मंगळसूत्र घालण्यास बंदी करण्यात आली, कुंकू
लावण्यास विरोध केला गेला व मधून भांग पाडणेही वर्ज्य मानले गेले. ही संघटना ब्राह्मण
समाजाची तीव्र विरोधक आहे असे दिसून येते. यांनी वेळोवेळी ब्राह्मणांची तुफ़ान
बदनामी करणारे साहित्य प्रकाशित केले आहे व खेडोपाडी (जिथे गांधी वधानंतरच सर्व
ब्राह्मण समाज हुसकावून लावलेला असल्याने ब्राह्मण कसा असतो हेच कुणाला माह्ती
नाही) ते यथासांग वितरीतही केलेले आहे. पुढे जाऊन यांनी इस्लामच्या शिकवणुकीनुसार
मूर्तीपूजा त्याज्य मानली व हिंदू धर्मातील देवतांच्या मूर्ती फ़ोडण्यास प्रोत्साहन
दिले. त्याच दिवशी या नवीन धर्माचे सैन्य म्हणून संभाजी ब्रिगेड नामक एका लष्करी
संघटनेची स्थापना घोषित केली गेली.मातृसंस्थेला उचापतींच्या काळात संरक्षण देता
यावे यासाठी स्त्रियांना पुढे करणे सोपे जाते हे लक्षात घेऊन जिजाऊ ब्रिगेड नामक
महिला संघटनाही याच दिवशी स्थापन केली गेली. या ब्रिगेडस चा वापर इस्लाम आधारित शिवधर्माचे
लढाऊ सैन्य म्हणून केला जातो व या सैन्यातील बव्हंशी कार्यकर्ते हे मुसलमान व नव
बौद्ध आहेत.
मराठा सेवा संघ : ही संघटना
श्री__________हे हिंदु नाव धारण करून १९९१ सालीच मराठा महासंघातून फ़ुटलेल्या एका
राष्ट्रघातक्याने स्थापन केली.ही संघटना महाराष्ट्रातील मुसलमान (मराठा मुसलमान!),
ओबीसी, बीसी , एसटी व इतर जाती यांना संरक्षण देण्याच्या नावाखाली सुरु झाली. या
संघटनेचे उद्दीष्ट खालच्या जातींचा विकास हे आहे परंतु त्यात महाराष्ट्रीय ब्राह्मण समाजातील व्यक्तींना
सभासदत्व दिले जात नाही. (जमाते इस्लामी या पाकस्थित दहशतवादी संघटनेचे व मराठा
सेवा संघाचे उघड संबंध असल्याचे व्हिडिओ आता जगप्रसिद्ध झालेले आहेतच)
संभाजी ब्रिगेड : या संघटनेचे सिमि
(स्टुडंटस इस्लामिक मूव्हमेंट ऑफ़ इंडिया) या इस्लामिक दहशतवादी संघटनेशी घट्ट
ऋणानुबंध असल्याचे लक्षात येते आहे. श्री_________हे हिंदु नाव धारण केलेल्या याच
संघटनेच्या एका वरिष्ठ नेत्याने आम्हाला सिमीकडून निधी मिळतो अशी जाहीर कबुली
दिलेली आहे.
राजकीय दृष्टीकोन: नवबौद्ध, मागास
ख्रिश्चन व मुसलमान यांच्या या एकत्रीकरणाला राजकीय कंगोरे पण आहेत. ८ फ़ेब्रुवारी
२००६ रोजी पुण्यात एक बंद द्वार बैठक झाली. तिचे अध्यक्षस्थान एका जुन्या “जाणत्या”
मुरब्बी नेत्याने भुषविले (नाव संगत नाही परंतु सर्वांना तो कोण हे माहित आहेच!)
त्या बैठकीत असे ठरले की महाराष्ट्रातील मराठा-महार-मुसलमान यांना एकत्र करून एक
जबरदस्त राजकीय आघाडी उघडायची. या बड्या राजकीय धेंडाला पुढे उत्तरप्रदेशातील एका
अशाच राष्ट्रघातकी आघाडीसोबत जावयाचे आहे. }}}
येथे पुरावे संपले
वरील सर्व पुराव्यांवरून एक लक्षात
येते की भारतात इस्लामी जिहादी दहशतवादी कारवाया करून त्या हिंदूंच्या नावे
खपविण्याचे एक मोठेच कारस्थान शिजले होते. तत्कालिन एटीएस प्रमुख करकरे यांना या
सर्व संस्थांची व त्यांच्या हालचालींची यथार्थ कल्पना होती. मुळात एटीएस
प्रथमपासून या सर्व गोष्टींमध्ये गुंतलेली होतीच.
करिता करिता अखेरीस २६/११ चा हल्ला
प्रत्यक्षात झालाच! २००८ मध्ये त्यापूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनी भारतातील
काही राजकीय पक्षांची पडझड झालेली होतीच त्यावर उतारा म्हणून हा हल्ला आखला गेला.
भारतातील आयएसाआय चे छुपे सेल्स कार्यरत झाले.मुंबईवर आक्रमण झाले.१६० निष्पाप
लोकांना त्यांचा जीव नाहक गमवावा लागला. उभा देश हादरला! भारतीयांसाठी हा केवळ
दहशतवादी हल्ला नव्हता तर हा पाकिस्तानचा थेट हल्ला भारतावर झाल्याची जनभावना होती.भारतीयांना
हेच उमगत नव्हते की हल्लेखोरांनी आपण हिंदु आहोत हे दाखविण्याची इतकी दक्षता का
घेतली होती?
हल्लेखोरांना अस्खलित भारतीय हिंदी (उर्दूची भेसळ नसलेले) शिकविले गेले होते. त्यांच्या मनगटावर देवाचे म्हणून हिंदु लोक घालतात तसे गंडे दोरे घातलेले होते. अजमल कसाब जिवंत सापडत नव्हता तर बाकीचे सर्व “शहीद” (शहीद म्हणजे इस्लामसाठी शहादत अर्थात हौतात्म्य पत्करणारा)२६/११ चा हल्ला हा हिंदूंनीच केलेला हल्ला आहे हे जगापुढे सिद्ध करण्याच्या कामात जवळपास यशस्वी झाले होते!
हल्लेखोरांना अस्खलित भारतीय हिंदी (उर्दूची भेसळ नसलेले) शिकविले गेले होते. त्यांच्या मनगटावर देवाचे म्हणून हिंदु लोक घालतात तसे गंडे दोरे घातलेले होते. अजमल कसाब जिवंत सापडत नव्हता तर बाकीचे सर्व “शहीद” (शहीद म्हणजे इस्लामसाठी शहादत अर्थात हौतात्म्य पत्करणारा)२६/११ चा हल्ला हा हिंदूंनीच केलेला हल्ला आहे हे जगापुढे सिद्ध करण्याच्या कामात जवळपास यशस्वी झाले होते!
लोकांच्या
फ़ारसा विश्वास न ठेवता चटकन विश्वास ठेवण्याच्या वृत्तीचा गैरफ़ायदा घेत लोकांच्या
माथी हे हिंदु दहशतवादाचे तत्वज्ञान रीतसरपणे मारले जात होते. २६/११ च्या केवळ दोन
महिने आधी सप्टेंबर महिन्यात मालेगावात घडवून आणले गेलेले स्फ़ोट हे अशाच काही (भारत
सरकार मधील काही वरिष्ठांना पूर्ण माहिती असताना ही घडवून आणलेल्या) कटाचे नियोजित
आविष्करण होते.
भगव्या
वस्त्रात फ़िरणारी एक विरक्त साध्वी व भारतीय लष्करातील एक अधिकारी या स्फ़ोटात दोषी
म्हणून पकडले गेले.
हे
एक मुद्दाम केले गेलेले दुष्कृत्य होते ज्यायोगे इस्लामी दहशतवादी गटांबाबतचा
टोकाचा विरोध मावळून भारतीयांमध्ये दहशतवादाच्या बाबतीत हिंदू व मुसलमान हे एकाच
माळेचे मणी असतात असा भ्रम पसरविण्यात या गटांना यश येणार होते.
पुरोहित हे खरेतर देवळालीच काय
महाराष्ट्रापासूनही वर्षभर लांब होते. परंतु त्याने यांना काही फ़रक पडत नव्हता.
पुरोहितांच्या खब-यांनाही या वेळी उचलण्यात आले. खरेतर गुप्तचर यंत्रणेचा खब-या हा
प्राण असतो. त्यामुळे त्याची ओळख कुठल्याही परिस्थितीत गुप्तच ठेवली जाते. अगदी
अधिकारी निवृत्त झाल्यावरही या खब-यांची नावे जाहीर करू शकत नाही.
महाराष्ट्र एटीएस आणि भारतीय
लष्करातील अन्य काही राष्ट्रदोह्यांनी आपले इमान काही परराष्ट्रवादी पुढार्यांना विकून
त्याच खब-यांना अटक करवली जे जिवाची बाजी लावून भारतीय लष्करासाठी अत्यंत
महत्वाच्या खबरा शत्रूच्या गोटातून आणीत होते व देवळाली च्या गुप्तचर विभागाचे नाव
उंचावीत होते. या खब-यांचा वापर लेफ़्टनंट कर्नल पुरोहितांच्या जागी आलेल्या
अधिका-यानेही २००७ व २००८ साली उत्तम प्रकारे केला होता. सुधाकर चतुर्वेदी हा असाच
एक खब-या.
पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात लेफ़्टनंट
कर्नल पुरोहित म्हणतात,”मला अटक करण्याच्या २ दिवस आधी व चतुर्वेदीला चतुर्भुज
करण्याच्या १७ दिवस आधी , मेजर साहेब व सुभेदार पवार या दोघांनी चतुर्वेदीच्या
घरात पुरावे लपविण्याचा प्रयत्न करणा-या एटीएस मधील एपीआय शेखर बगाडे याला रंगेहात पकडला
होता! या नंतर त्याने या दोघा लष्करी अधिका-यांपुढे अक्षरश: हात जोडून गया वया
केली व हे प्रकरण बाहेर न फ़ोडण्याविषयी तो विनवण्या करू लागला. ३ नोव्हेंबर २००८
रोजी बगाडेने चतुर्वेदीच्या घरात खोटे पुरावे पेरण्याचा प्रयत्न केल्याचे मेजर
साहेबांनी देवळाली मधील वरिष्ठांना व पुण्यातील सदर्न कमांड मुख्यालयाला ताबडतोब
कळविले ”
पुरोहितांनी वरील विधान करताना सबळ
पुरावे सोबत जोडलेले आहेत. खरेतर लष्कराला गोपनीय माहिती देणा-या एका कर्तव्यदक्ष
व शौर्यासाठी नावाजलेल्या अधिका-याचे ऐकायचे की “हिंदू दहशतवाद” जन्माला घालणा-या
भोंदू घरभेद्यांना शिरोधार्य मानायचे हाच प्रश्न इथे उभा रहातो.
खरेतर आता ६ वर्षे झाली. तुरुंगात
खितपत पडलेल्या लेफ़्टनंट कर्नलपुरोहितांविरुद्ध पोलीसांना साधे आरोपपत्र सुद्ध
दाखल करता आलेले नाही! कारण सत्य हे चीरकाळ टिकणारे असते व असत्य अल्पायु असते. (परंतु
या काळात पुरोहितांसारख्या कर्तव्यदक्ष अधिका-याच्या आयुष्यातली ६ मोक्याची वर्षे
सक्रीय राष्ट्रसेवेविना वाया गेली व तसे काम करणा-या अन्य अधिकारी/खबरे लोकांना कच
खावी लागली याचे पाप आता कोण फ़ेडणार? )
लेफ़्टनंट कर्नल पुरोहितांशी नियती इथून
पुढे काय खेळेल हा आता भिन्न प्रश्न आहे. परंतु हा सर्व “हिंदु दहशतवादाचा” बागुलबुवा
उभे करणारे “परराष्ट्रवादी” मात्र आता तपासाच्या खोलीत डांबले गेले पाहिजेत. हे
जाळे थेट भारतीय लष्करापर्यंत जाऊन पोहोचलेले आहे. या मागचा सूत्रधार एक असा कर्नल
असण्याची शक्यता आहे ज्याने संशयास्पद रितीने पुरोहितांना महाराष्ट्र एटीएस च्या
ताब्यात दिले.सदर लेखकाला अनेक सूत्रांकडून अशी पक्की माहिती मिळालेली आहे की हाच
कर्नल, “मी त्या पुरोहिताला माझा हात सुजेपर्यंत मारले होते” अशा वल्गना दुराभिमानाने
करीत असतो.
असेही समजते की एटीएस पूर्वी
पुरोहितांशी आदबीने पेश होत असे परंतु याच कर्नलने त्यांना भडकविल्याने त्यांनी
पुरोहित सारख्या देशभक्ताचा अमानुष छळ केला. हे सर्व एका लष्करप्रमुखाच्या
अनावश्यक तत्परतेखाली घडत होते ज्याला पुरोहित चा निर्दयपणे बळी देऊन स्वत:ला
राष्ट्रद्रोह्यांचा कर्दनकाळ ठरविण्याची अनिवार इच्छा झाली होती.
हिंदू दहशतवादाच्या जनकांचे हे
जाळे एका प्रस्थापित राजकारण्यापर्यंत व एका माजी उर्दु वृत्तपत्राच्या
संपादकापर्यंतही जाऊन भिडते. कसाब जिवंत सापडलेला असूनही या संपादकांनी लिहिलेले “२६/११:
आरएसएस की साजीश” हे पुस्तक या राजकारण्याने मुंबईत नेऊन प्रसिद्ध केले. हा तोच
राजकारणी ज्याने, “करकरेंनी मला हिंदु दहशतवाद्यांबद्दल सर्व काही सांगितलेले आहे”
अशी दर्पोक्ती केलेली होती.
हे
सर्व दावे यांना करकरे हुतात्मा झाल्यावरच सुचले हे विशेष! खरेतर अतिरेकी वगळता
अन्य ब-याच जणांसाठी करकरे हे साक्षात कर्दनकाळच बनून राहिले होती इतकी माहिती
त्यांचेजवळ होती.त्यामुळे कसाब ने जरी यांचा सगळा खेळच विस्कटला असला तरी यांना
त्याची पर्वा नव्हती. अजुन एका मुसलमान माजी पोलीस अधिका-याने “हू किल्ड करकरे”
नामक भयानक पुस्तक लिहिले. (त्याद्वारे अन्य हल्लेखोर व कसाब हे ब्राह्मण आहेत असा
शोध लावला, परंतु स्वत: पोलीस असूनही त्यावर न्यायालयात कधी ही माहिती व पुरावे
सादर केली नाहीत.)
आयएसआय , भारतातील परराष्ट्रवादी
राजकीय पक्ष व लष्करे तय्यबा यांच्यातील संबंध खरेतर एका केंद्रीय मंत्र्याने केवळ
विधानासाठी म्हणून विधान करून हिंदू दहशतवादाचा मुद्दा पुन्हा उकरून काढला होता तेंव्हाच
उघड उघड दिसले होते. पण त्या विधानाचा पाकिस्तानने त्या वेळी फ़ायदा उचलीत बोंब
मारायला सुरुवात केली होती.हाफ़ीज सय्यद ने तत्काळ या मंत्र्यांचे अभिनंदन करून
भारतातील हिंदू दहशतवादी गटांच्या शिबिरांवर पाकने ड्रोन हल्ले करावेत इत्यादी
वल्गना केल्या होत्या.
आता
जर सुदैवाने हा “हिंदू दहशतवाद” शब्दच सरकारने शब्दकोशातून वगळलेला आहे तर
त्यासरशीच या देशाने लेफ़्टनंट कर्नल पुरोहितांसारख्या कर्तव्यदक्ष अधिका-याला तुरुंगातून
मुक्त करून त्यांचा विगत सन्मान त्यांना परत द्यायला हवा!त्यांची महत्वाची सेवेची
वाया गेलेली वर्षे तेंव्हाच भरून निघतील जेंव्हा या “हिंदु दहशतवाद” थेअरीचे
अध्वर्यू व त्यांना साथ देणा-या अन्य संघटना व त्याचे पदाधिकारी व सद्स्य जेलच्या
सळयांमागे सडतील.
भारत
सरकारने ही लेफ़्टनंट कर्नल पुरोहितांनी न्यायालयासमोर सुनावणीदरम्यान सादर केलेले
सर्व पुरावे व गुप्तचर खात्याचे अहवाल जनतेपुढे आता आणावेत. कोर्टाला हा प्रश्नही
विचारला जावा की पुरोहितांसारखा इमाने इतबारे आपले कर्तव्य बजावणारा व वेळोवेळी
योग्या त्या खबरा सरकारला कळविणारा दक्ष अधिकारी दहशतवादासारख्या हीन आरोपाखाली आत
टाकलाच कसा जातो?
पुरोहित जर
खरोखरीच दोषी आढळले तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जावी परंतु तसे नसेल तर मात्र
त्यांना अत्यंत सन्मानाने जेलमुक्त करून पुन्हा योग्य त्या सन्मानासह सैन्यात रुजू
करून घेतले जावे. तसेच त्यांनी वरिष्ठांना व भारत सरकारला वेळोवेळी पाठविलेले सर्व
रिपोर्ट्स राष्ट्रहीतार्थ लोकांसमोर ठेवले जावेत जेणेकरून भारतातील पूज्य
न्यायव्यवस्था व आम जनता यांना या कटाची सत्यता पटेल.
जय हिंद!!!
RSN SINGH ON 26/11 POLITICAL CONNECTION
https://youtu.be/w8Fyliq4j9M?t=1270
*संभाजी ब्रिगेड* - धर्मवीर संभाजी महाराजांचा आदर्श घेऊन चालणारी संघटना नसून, ४० दिवस हालहाल करून *शंभुराजांची हत्या करणार्या औरंग्याचा आदर्श घेऊन चालणारी हिंदुद्वेशी संघटना आहे.* याची खात्री करण्यासाठी खालील दोन निवेदन पाहुया.
१) राष्ट्रीय संत शेख महमंद महाराज उत्सवातील पाळणे यांस जागा व दर निश्चिती संदर्भात...
२) विद्यामंदिर शाहूपुरी कोल्हापुर या शाळेत गणपती न
बसविणेबाबत...

१) राष्ट्रीय संत शेख महमंद महाराज उत्सवातील पाळणे यांस जागा व दर निश्चिती संदर्भात...
२) विद्यामंदिर शाहूपुरी कोल्हापुर या शाळेत गणपती न
बसविणेबाबत...

सवाई महोत्सव हा सांस्कृतिक दहशतवाद- इति मंबाजी बीग्रेड
(संगीत अर्थात
पंधरावे महापातक)
नुकताच पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सव
प्रतिवर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहात, आनंदात पार पडला. या आनंदात
विरजण पाडायचे काम संभाजी महाराजांचे नाव घेऊन चालविल्या जाणा-या एका टोळीने केले.
त्याचा परिणाम असा होऊ शकतो की रसीक श्रोते मराठा समाजाला नावे ठेऊ शकतात, तसे झाले तर तो आपल्या शत्रूचा विजय ठरेल. तसा तो ठरू नये म्हणून हा लेखन
प्रपंच. समर्थ रामदास मोठेच संगीत प्रेमी! आजही हिंदुस्थानी शास्त्रीय संगितात
रामदासी मल्हार इ. नावात रामदासी असा शब्द असलेले समर्थ निर्मित राग गायले जातात.
संगीतगायन दे रे राम, आलाप गोडी दे रे राम, धातमाता दे रे राम, अनेक धाटी दे रे राम, दस्तक टाळी दे रे राम,(ताल शास्त्रातले काही प्रकार
आहेत हे) नृत्यकला मज दे रे राम असे रामाकडे मागणे मागणारे समर्थ त्यामुळेच
परंपरेने संगीताचे जतन व संवर्धन करण्यास सांगतात. समर्थ परंपरेतील शिष्य असलेले
तंजावर नरेश व्यंकोजीराजे भोसले यांचे पुत्र तुळजेंद्रराजे भोसले यांनी
समर्थांच्या मण्णारगुडी येथील मठात बसून लिहिलेला संगीत-रस-सारामृत हा ग्रंथ,
संगीत शास्त्रातला खूप महत्वाचा ग्रंथ आजही मानला जातो. (www.dasbodh.com
वर उपलब्ध) असो, तात्पर्य, आपली संस्कृती ही संगीतास पूज्य मानणारी आहे. म्हणूनच सरस्वती वीणा धरण
करते, कृष्ण मुरली धारण करतो, गजानन
मृदंग धारण करतो. मग ब्रिगेडला संगिताचे वावडे का? असा प्रशन
तुम्हाला पडाला असेल तर तुम्ही अजूनही ब्रिगेडला हिंदूच समजण्याची चूक करीत आहात.
आम्ही गेली अनेक वर्षे कंठशोष करून सांगत आहोत की ब्रिगेड मध्ये एकही अस्सल
रक्ताचा मराठा नाही. हा सर्व बाटग्यांचा भरणा असून त्यांना विशेष रूपाने आर्थिक
सहाय्य इस्लामिक देशांमधून चालविल्या जाणा-या जिहादी संघटनांकडून आहे. त्यांचा “जाणता” रझा कोण आहे हे ही आपणास ठाऊक असेलच. परंतु
याचा आणि सवाई चा काय संबंध? संबंध आहे ना! असे आहे, की इस्लाम मध्ये संगीत निशिद्ध मानलेले आहे! त्यामुळेच इस्लामचे तळवे
चाटणा-या ब्रिगेडी डुकरांना स्वराधिराज भारतरत्न पं. भीमसेन जोशींनी सुरु केलेली
ही सांस्कृतिक चळवळ एक दहशतवादच वाटणार यात नवल नाही! खरी पोटदुखी अशी आहे की या
उत्सवाच्या निमित्ताने अनेक मुसलमान गायक-वादक-कलाकार आपली कला सरस्वतीदेवी चरणी
अर्पण करतात! हे इस्लामच्या विरोधातले आहे! त्यामुळे हे असले बाटगे पुढे करून याला
खरा विरोध कट्टर मुसलमानच करत आहेत याबाबत आम्हाला शंकाच नाही. सवाई मध्ये आजवर
कला सादर केलेल्या जन्माने मुसलमान पणा वर्तनाने हिंदुस्थानी कलाकारांची खालील
यादी पहा म्हणजे सर्व ध्यानात येईल!
उ. झाकीर हुसेन, उ. विलायत
खां साहेब, उस्ताद अमजद अली खां, उ.
उस्मान खां, बेगम परवीन सुल्ताना (या तर चक्क कुंकू लावतात!),
उस्ताद अमान अली बंगश, उस्ताद अयान आली बंगश,
उ. शुजाद हुसेन खान, उस्ताद अल्ला रखा खां,
उस्ताद शौकत हुसेन खां, उस्ताद रफ़िकुद्दिन
सबरी, उस्ताद डांगर बंधू, उस्ताद
बिस्मिल्ला खा, उस्ताद निशात खां, उस्ताद
इर्शाद खां, उस्ताद सुल्तान खां, पं.
फ़िरोझ दस्तूर ...यादी मोठी आहे व न संपणारी आहे.
तात्पर्य: सवाई गंधर्व ला विरोध
संभाजीराजांच्या विचारांचे वारस करत नसून त्यांना हाल हाल करून संपविणा-यांच्या
विचारांचे वारस करीत आहेत.आपणा जाणताच, आपण पुराव्याशिवाय काही बोलत
नाही, हे घ्या पुरावे.
इस्लाम आणि संगीत
इस्लाम नुसार संगीत हे पंधरावे महापाप आहे.
इस्लाम मधील धर्ममार्तंडांच्या मतांनुसार आणि
धर्मग्रंथांनुसार संगीताला निषिद्ध अर्थात हराम मानलेले आहे.
ज्यात गायन, स्वरवाद्य वादन, तालवाद्य वादन, नृत्य, संगीत
श्रवण, वाद्य विक्री व खरेदी या सर्व बाबींचा समावेश केलेला
आहे. या सर्व बाबी आता आपण पुराव्यानिशी पाहूयात. वाक्य व पुढे कंसात पुरावा
क्रमांक दिलेला आहे.
इमाम जफ़र अस-सादिक सांगतात की प्रेषिताने
सांगितले आहे,
"मी बासरी, ड्रम आणि तबला वाजविणे तुझ्यासाठी निषिद्ध केलेले आहे." (1)
प्रेषित(स.) असेही सांगतात की, "सर्वशक्तिमान
देव अल्लाहने लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी, जगावर एक दया
म्हणून मला पाठविले आहे आणि त्याने बासरी वादन, वाद्य वादन,
आवाजाचे सर्व खेळ, मूर्ती (पूजा) आणि
अज्ञानींच्या सर्व सवयींचा नाश करण्याचे आदेश दिले आहेत. " (2)
इमाम जफ़र अस-सादिक सांगतात,
"ज्या व्यक्तीने
अल्लाहकडून आशीर्वाद प्राप्त केले आहे आणि जेव्हा हे आशीर्वाद घेऊनही तो बासरी
वाजवतो तेव्हा असे करून जणू तो त्या आशीर्वादांचा आव्हेरच करतो आहे. "(3)
सहाव्या इमाम (ए.एस.) यांनी असेही सांगितले
आहे की,
"जसे पाणी हिरवळ(शेवाळे)
वाढायला मदत करते तसेच व्हायोलिन वाजविणे हे ढोंगीपणाला प्रोत्साहन देते. " (4)
इमाम (अ.)असे देखील म्हणतात,
"जर ड्रम आणि झांजा
एकाद्या मुसलमानाने चाळीस आपल्या घरात वाजविल्या, तर अल्लाह 'फ़कंदर' नावाच्या एका सैतानाला त्या घरी पाठवितो.
सैतान त्या व्यक्तीच्या शरीराच्या प्रत्येक पेशी मध्ये घुसून जातो. या सैतानाच्या
प्रवेशामुळे ती व्यक्ती आपला आत्मसन्मान आणि स्वत:ची कीर्ती इ. सर्व काही गमावून
बसतो. मग तो जे काही बोलतो किंवा त्याच्याविषयी कोण काय म्हटले आहे त्याबद्दल तो
काळजी करणार नाही. मग, या माणसामध्ये हा सैतान वारा फ़ुंकतो.
परिणामी तो निर्लज्ज होतो. इतका की त्यामुळे त्याचा स्त्रियांचा अपमान/शीलभंग
झाल्यास त्याचेही त्याला काही सोयरसुतक असण्याचा काहीही संबंध येत नाही. " (5)
मुअद्दा इब्न ज़ियाद म्हणतो, "मी
इमाम जाफर अब्द-सौदी (ए.एस.) च्या सहवासात होतो, जेव्हा एका
व्यक्तीने म्हटले होते की," मी शौचालयात जातो तेव्हा
माझ्या शेजारच्या मुली गातात ते मला ऐकू येते. कधीकधी, मी
(शौचालया मध्ये) जास्त वेळ बसून राहतो जेणेकरून मी अधिक काळा ते गाणे ऐकू शकेन.
"
त्यावर चिडून इमाम (ए.एस.) म्हणाले:
"संगीत आणि गाणी
लक्षपूर्वक ऐकण्यापासून परावृत्त हो, हे थांबव! "
मग हा मनुष्य पुढे म्हणाला, "मिया,
मी संगीत संमेलनांना जात नाही! मी फक्त कानावर सहज पडेल तेच ऐकतो!
"
इमाम जाफर अस-सादिक (ए.एस.) म्हणाले, "तुम्ही
या कुराणाच्या आयती वाचल्या नाहीत काय ...
“खरोखरीच ते ऐकणे, ते पहाणे व त्याचे मनन करणे, हे सर्व त्याला
प्रश्नार्थकच आहे” (सूरत अल-ईस्रा ', 17:36)
त्या मनुष्याने उत्तर दिले, "मला
या विषयी माहिती नव्हती. मी माझ्या कृत्यांबद्दल खेद वाटतो, भविष्यात
मी असे करणार नाही. मी माझ्या पूर्वीच्या पापांसाठी पश्चात्ताप करतो आणि मी माझ्या
पालनकर्त्याकडून क्षमा मागतो. "
त्यांची अवस्था पाहून इमाम (अ.) म्हणाले, "उठ
! जा आणि घुस्ल कर आणि सलात कर आणि माफी साठी प्रार्थना कर. (चुकून कानावर पडलेले
गाणे ऐकून) तू निश्चितपणे एक भयानक व प्राणघातक पाप केलेले आहेस आणि एका भयानक
परिस्थितीत तु सामील झाला आहेस. तु त्याकरिता पश्चात्ताप केला आहे आणि मी त्यासाठी
अल्लाहचा आभारी आहे. आणि मी ज्या गोष्टी त्याला नापसंत आहेत त्या सर्व गोष्टींसाठी
अल्लाहची क्षमा मागतो. निश्चितच, अल्लाह केवळ वाईट गोष्टींना
नापसंत करतो. वाईट गोष्टी वाईट लोकांसाठीच सोडा कारण त्यांचे भवितव्य वेगळॆच असणार
आहे.” (6)
अमीर उल-मुमिनिन 'अली
(ए.एस.) म्हणतात,
"ज्या घरात वाइन असते
किंवा ड्रम, खंजिरी/डफ़, किंवा बासरी
वाजविणारे असतात त्या घरात देवदूत पाऊल सुद्धा ठेवत नाहीत. या घराच्या
रहिवाशांच्या प्रार्थना देखील अल्लाहला अस्वीकार्य आहेत. ते बरकतीपासून
(भरभराटीपासून) वंचित ठेवले जातात. " (7)
हजरत इमाम अली आर-रिदा (अ.) म्हणाले आहेत,
"वाद्य वादन ऐकणे हे
मोठ्या पापांपैकी एक आहे." (8)
मुहम्मद पैगंबर (स.) म्हणतात,
"सतार वाजविणारा व्यक्ती
कयामत च्या दिवशी काळ्य़ा तोंडाचा करून मगच पेश केला जाईल.. त्याच्या हातात आगीची
सतार धारण केलेली असेल. अग्नीच्या ज्वाळांनी धगधगणा-या गुर्ज नावाच्या शस्त्राने
७०,००० देवदूत त्याला तोंडावर आणि डोक्यावर मारत रहातील.
गायक आपल्या कबरीमधून उठतानाच अंध, बहिरे आणि मुके बनून
बाहेर येतील. व्यभिचार करणा-यासारखीच त्याची अवस्था होईल (थोडक्यात संगीत उपासना व
व्यभिचार ही प्रेषितांच्या मते एकाच दर्जाची पापे आहेत). तालवाद्ये वाजविणारे व
बासरी वाजविणारे यांचेही हेच हाल होतील " (9)
हजरत इमाम 'अली आर-रिया (ए.एस.एस.) टीका,
"एक व्यक्ती दैवी संताप
निमंत्रित करते तेव्हा बासरी वादन, ड्रम वादन आणि बुद्धिबळा
सारख्या गोष्टी त्याच्या घरामध्ये चाळीस दिवस चालत असतात. जर या चाळीस दिवसात
त्याला मृत्यु आला तर त्याला एखाद्या पापी व धर्माचे नियम मोडणा-या माणासाप्रमाणे
गती मिळेल. त्याची जागा जहान्नुम मध्ये( नरकात) असेल. आणि हे किती भयंकर ठिकाण
आहे! " (10)
फजल इब्न शाजाइन यांनी इमाम अली अर-रिदा
(ए.एस.एस.) यांचे मतानुसार,संगीत म्हणजे मोठे पाप आहे म्हणून सांगितले आहे: "आणि वाद्य वाजवण्याच्या धुंदीत असणे हे देखील मोठे पाप आहे." (11)
सर्व मुजाहिदीन लोकांसाठी, इस्लामी
मतानुसार एकमते हे सत्य आहे की वाद्य निर्मिती, विक्री आणि
खरेदी हे हराम/निशिद्ध आहे आणि संगीत क्रियाकलापांमधून मिळणारे उत्पन्न हे सुद्धा
हराम आहे. संगीत वाद्यांचा समावे समावेश असलेले सर्व व्यवहार अवैध आहेत. वाद्य
बाळगणे देखील हराम आहे. त्यांना (वाद्ये व ते बाळ्गणारे, वाजविणारे,
संगीत उपासना करणारे) नष्ट करणे आवश्यक आहे. "तोहफुल
उकुल" या पुस्तकात नोंद झालेल्या इमाम जाफार अ-सौदीक (ए.एस.)त्याचप्रमाणे,
शेख हुर अल -मिमिली याने इमाम जफर अल सादिक (ए.एस.) पासून खालील
परंपरा नोंदविली:
"अल्लाहने सर्व
प्रकारच्या वस्तूंचे निर्माण करण्यास मनाई केली आहे जी केवळ हरम पद्धतीने वापरली
जाते; आणि अशा गोष्टी ज्या फक्त पाईप (एक वाद्य), बासरी, बुद्धीबळ आणि सर्व प्रकारचे जुगार, प्रतिमा, पुतळे यांसारख्या वाईट गोष्टी निर्माण
करतात. या सर्व वस्तुंची निर्मिती हराम आहे. "
इमाम (ए.एस.) शेवटी म्हणाले, "मग
गाणे किंवा संगीत शिकणे व शिकविणे, संगीत गाणे व संगीत
वाजविणे, या गोष्टींसाठी पैसे देणॆ किंवा घेणे किंवा या
दोन्ही दोषांमधली हरप्रकारे वागणे हे हराम/निषिद्ध आहे." (12)
जो मनुष्य (संगीत, गायन) आदि अनावश्यक
गोष्टींवर वेळ खर्च करतो तो भरकटलेला आहे. (कुराण ३१.६)
आणि त्यांच्यापैकी (संगीत, गायन, वादन करणारे)
ज्यांना बहकविता येईल त्यांना बहकव, ऐकत नसतील त्यांच्यावर तोफ़ा, घोडदळानिशी
स्वारी कर(कुराण १७:६४)
• 1. अल काफी
• 2. मुस्तड्रक-उल-वासन,
अध्याय 79
• 3. वसैल उल-शिया
• 4. वसैल उल-शिया
• 5. वसैल उल-शिया
• 6. संगीत प्रकरण अल-काफी
• 7. वसैल उल-शिया
• 8. मुस्तड्रक उल- वसैल
• 9. मुस्तड्रक उल- वसैल
• 10. मुस्तनाद अल ताराकी
• 11. मुस्तानाड नारकि
• 12. पुस्तिका पहा;
"तासीर मौसीकी बार आसाब" पृष्ठे 3,6, 10.
संदर्भ वेबसाईट quran.com, www.al-islam.org
ब्रिगेडची जन्मदात्री जमात-ए-इस्लामी वर घातली भारत सरकारने बंदी





