शिव-समर्थांचे विस्मरण हे राष्ट्राचे मरण...-एक सच्चा राष्ट्रभक्त मराठा
ब्रिगेड या शब्दाचा उगम
ब्रिगेड या शब्दाचा उगम माहिती आहे?
इस्लामचा शेवटाचा प्रेषित महंमद पैगंबर याने मक्केवर हल्ला करण्याची योजना
आखली. त्याकाळी तेथे कुरेश लोक राज्य करीत...ते फ़ार शूर असल्याने या
युद्धाला कुणी तयार होईना, अखेर ३१३ लोकच यासाठी तयार झाले. ७७ मुजाहिर आणी
२३६ अन्सारी...हे युदध "बद्रची दुसरी लढाई" म्हणून प्रसिद्ध आहे..
यांना घेऊन महंमदाने कुरेशांवर स्वारी केली व सुमारे १००० शत्रू समोर
असूनही विजय मिळवला...(मृत सैनिकांवर अनन्वित अत्याचार करून त्याने अन्य
कुरेशांचे मनोबल खच्ची केले ) या विजयाने रोमांचित होऊन त्याने अशी
दंतकथा पसरवली को जो कुी असे युद्ध खेळेल (जिहाद) त्याला देवदूत येऊन मदत
करतील...व तो विजयी होईल...
इथून पुढे इस्लामिक जगतात या सैन्याला
"३१३ ब्रिगेड" या नावाने ओळखले जाऊ लागले. आजही अतिरेकी आप्ल्या गटांना
३१३ ब्रिगेड हेच नाव देतात...गूगल करून पहा...
आता देशद्रोह्यांकडे वळू...
आपल्या देशाचे विभाजन करण्यासाठी गेली ८०० वर्ष टपलेल्या लांड्यांना ते
मैदानावर साध्य न झाल्याने व आता खिशात तेलाचा पैसा खुळखुळू लागल्याने ही
नवी रणनीती त्यांनी आखली...
देशद्रोह्यांना हेरून त्यांचे संघटन
करून त्याला ब्रिगेड हे नाव द्यायचे व खरे रूप उघडे पडू नये यासाठी समाजाला
आदर्श असलेल्या कट्टर धर्मभक्तांची नावे त्याला द्यायची...
याचेच उत्तम उदाहरण म्हणजे...
संभाजी ब्रिगेड
जिजाऊ ब्रिगेड
शिवाजी मुस्लिम ब्रिगेड
आता जरा जगातील अन्य ब्रिगेडची नावे पाहू...ही सर्व नावे अशीच्या अशी गूगल करून आपण खात्री करून घेऊ शकता!
नुकताच पाकिस्तानात झालेला एका चर्चवरचा सर्वात भयानक हल्लाही अशाच एका शोहदा ब्रिगेड नामक संघटनेने केला...